प्राधान्ये आणि सवयी

खूपदा माझ्याशी बोलायला पालक येतात. मला सांगतात की, “माझा मुलगा chain smoker झाला आहे. त्याची या सिगरेटपासून सुटका करा.” मी जेव्हा त्या मुलाशी एकट्याशी संवाद साधतो, त्याला विचारतो की याची सुरुवात कशी झाली तेव्हा मला अगदी अपेक्षित असंच उत्तर मिळतं…

ज्ञानाचा मूलभूत निकष

समजा आपल्याला कुणाला तरी असं सांगायचंय की त्यांना जर स्वास्थ्यपूर्ण आयुष्य जगायचं असेल तर त्यांच्या मनात येणाऱ्या विचारांच्या प्रतीवर त्यांचं नियंत्रण असायला हवं आणि आपल्याला जर असं वाटत असेल की आपण सांगितलेली ही गोष्ट त्यांना समजायला हवी तर त्या समोरच्या…

विचारांची किमया

अनेकवेळा आपल्याला असं जाणवतं की काही माणसांना आपण जेव्हा भेटतो तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं. आणि विचार केला तर असंही लक्षात येतं की आपल्याला छान वाटेल असं त्यांनी मुद्दाम काहीही केलेलं नसतं, आणि तरीही आपल्याला छान वाटतं. ही किमया असते…