संगीताचा प्रभाव

गाडी चालवताना गाणी ऐकायला कोणाला आवडत नाही? आपण बहुतेक सर्वजण गाडी चालवताना गाणी ऐकतो. गाडीतला आपला प्रवास हा कधी एकट्याचा असतो, कधी कुटुंबाबरोबर असतो तर कधी मित्रांबरोबरही असतो. अशा प्रवासादरम्यान आपण कोणत्या प्रकारची गाणी ऐकावीत, या गाण्यांचा आपल्या गाडीच्या वेगावर…

डायरी लिहिणे – व्यक्तिमत्व विकासासाठी एक प्रभावी सवय!

आपल्या इतिहासाचा धांडोळा घेताना अशी अनेक व्यक्तिमत्त्वे दिसतात ज्यांनी स्वतःची एक वेगळी छाप इतिहासाच्या पानांवर उमटवलेली आहे. या व्यक्तींचे नाव अतिशय अभिमानाने घेतले जाते. राजकारण असो, व्यापार – उद्योग असो किंवा कला क्षेत्र असो. प्रत्येक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख तयार…

स्पष्टता

कोणत्याही गोष्टीविषयी आपल्या मनात संपूर्ण स्पष्टता असणे अत्यंत आवश्यक आहे कारण आपल्या मनात कोणत्याही गोष्टीची सुस्पष्टता असली की आपले मन लगेच त्या कामाला लागते. परंतु एखाद्या गोष्टीबद्दल जर आपली द्विधा मनःस्थिती असेल तर मन तिथेच अडकून पडते, ते काम करत…

स्वतः मधील कौशल्यावर लक्ष केंद्रित करा

आत्तापर्यंत आपण नेहमीच असे ऐकत आलो आहोत की, आपल्यात जी काही उणीव आहे, कमतरता आहे ती ओळखून ती भरुन काढली तर मग आपण तिचा वापर आपली ताकद म्हणून करु शकतो. आज मात्र मी या गोष्टीकडे थोड्या वेगळ्या नजरेतून बघणार आहे.…

आपल्याला भेटलेला प्रत्येक जण हा आपला गुरू असतो!

कोणताच मनुष्य हा ‘स्व-निर्मित’ किंवा फक्त स्वतःच्याच प्रयत्नांनी पुढे आलेला असा नसतो. किती सुंदर वाक्य आहे हे की – ‘केवळ स्व-निर्मित असा माणूस नसतो’. कोणत्याही माणसाच्या जडण घडणीत केवळ त्याच्या स्वतःच्याच प्रयत्नांचा वाटा आहे असे कधीच नसते. आपल्या शाळा-कॉलेजमधील  शिक्षकांनी…