स्व-प्रतिमेची किमया!

विमान प्रवास करताना तुम्ही कधी असं अनुभवलं आहे का की business class मधून प्रवास करणारी  सर्वच माणसं आपल्याला सुंदर आणि आकर्षक वाटतात. खरंच ती सर्व माणसं तशीच असतात की आपल्याला ती तशी भासतात? नीट पाहिलं तर असं लक्षात येतं की…

Anger Management Technique

We all must have experienced that sometimes during our regular conversations, the other person suddenly gets angry and then he says something in that anger that hurts us. The intensity of that feeling of hurt is so immense that it…

आयुष्य अधिकाधिक सोपे करण्यासाठी…

घाईघाईने युद्धावर निघालेल्या एका राजाची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. हा राजा लढाईला जाण्यापूर्वी आपल्या सगळ्या सैनिकांनी त्यांच्या तलवारींना नीट धार केली आहे ना, त्यांच्या म्याना, ढाली त्यांनी घेतल्या आहेत ना याची विचारपूस करत असतो. याच युद्धाच्या तयारीमध्ये असताना…

स्पष्टता

कोणत्याही गोष्टीविषयी आपल्या मनात संपूर्ण स्पष्टता असणे अत्यंत आवश्यक आहे कारण आपल्या मनात कोणत्याही गोष्टीची सुस्पष्टता असली की आपले मन लगेच त्या कामाला लागते. परंतु एखाद्या गोष्टीबद्दल जर आपली द्विधा मनःस्थिती असेल तर मन तिथेच अडकून पडते, ते काम करत…

संगीताचा प्रभाव

गाडी चालवताना गाणी ऐकायला कोणाला आवडत नाही? आपण बहुतेक सर्वजण गाडी चालवताना गाणी ऐकतो. गाडीतला आपला प्रवास हा कधी एकट्याचा असतो, कधी कुटुंबाबरोबर असतो तर कधी मित्रांबरोबरही असतो. अशा प्रवासादरम्यान आपण कोणत्या प्रकारची गाणी ऐकावीत, या गाण्यांचा आपल्या गाडीच्या वेगावर…

डायरी लिहिणे – व्यक्तिमत्व विकासासाठी एक प्रभावी सवय!

आपल्या इतिहासाचा धांडोळा घेताना अशी अनेक व्यक्तिमत्त्वे दिसतात ज्यांनी स्वतःची एक वेगळी छाप इतिहासाच्या पानांवर उमटवलेली आहे. या व्यक्तींचे नाव अतिशय अभिमानाने घेतले जाते. राजकारण असो, व्यापार – उद्योग असो किंवा कला क्षेत्र असो. प्रत्येक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख तयार…