This Event Has Ended
Event

Inner Calling Sampoorna (Residential Retreat)

Start
December 22, 2022
End
December 25, 2022
Timezone
UTC+5.30
Phone
+91 9175917316
Language -
Marathi
Seats -
25 only

प्रत्येकाच्या जीवनाचे उद्देश्य ठरलेले असते. 

आपल्या जीवनाचे प्रयोजन जाणून त्यानुसार काम केले तर आयुष्य आनंदी होते.

अनेकदा आपल्या आतला आवाज आपल्याला आपल्या जीवनोद्देश्याकडे नेत असतो. परंतु आपले विचार, बुद्धी आपल्याला हा आवाज ऐकू देत नाही.

विचार आणि आतला आवाज यातील फरक समजून घ्यायला हवा. 

ही समज प्रगल्भ करण्यासाठी ध्यानाची जोड हवी. 

स्वत:च्या आतला आवाज स्वत: ऐकून प्रत्येकाला जीवनोद्देश्य जाणता यावा यासाठी sj (Life Purpose Strategist) यांनी “Inner Calling सम्पूर्ण” हे निवासी शिबिर आयोजित केले आहे

Please contact +91 9175917316 for more details.

SKU: 50-1-1-1-1-2 Category:

Status

0 Has Sold