sj's Fueling Destinies https://sjsfuelingdestinies.com Official Website Fri, 29 May 2026 02:49:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.9.4 https://sjsfuelingdestinies.com/wp-content/uploads/2021/10/mail-header-logo-85x85.png sj's Fueling Destinies https://sjsfuelingdestinies.com 32 32 Productivity कशी वाढवायची? https://sjsfuelingdestinies.com/productivity-%e0%a4%95%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a2%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%9a%e0%a5%80/ https://sjsfuelingdestinies.com/productivity-%e0%a4%95%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a2%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%9a%e0%a5%80/#respond Fri, 29 May 2026 02:38:31 +0000 https://sjsfuelingdestinies.com/?p=13154

एका १६ वर्षाच्या तरुणाने मला एक खूप छान प्रश्न विचारला होता. त्याने विचारलं होतं की माझी रोजची productivity वाढवण्यासाठी मी स्वतःला कोणती सवय लावायला हवी? Productivity वाढवण्याबद्दल बरेच जणांनी आतापर्यंत प्रश्न विचारले आहेत. आजच्या ब्लॉगची संधी घेऊन मला तुमच्याशी दोन महत्त्वाच्या सवयी share करायच्या आहेत.

सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की आपल्यापैकी बरेच जण झोपेला underestimate करतात. आपण ७ ते ८ तास झोपतो म्हणून आपण १६ ते १७ तास काम करू शकतो. आपल्या आदल्या रात्रीच्या झोपेच्या गुणवत्तेवर आपल्या दुसऱ्या दिवसाच्या कामाची productivity अवलंबून असते. त्यामुळे व्यवस्थित म्हणजे गाढ झोप आपल्याला मिळायला हवी. आपण वेळेवर झोपलं पाहिजे म्हणजे जर तुम्ही रात्री २ वाजता झोपून ८ वाजता उठत असाल तर तुमची ६ तासांची झोप पूर्ण तर होते पण याने productivity वाढत नाही. याचं कारण म्हणजे आपला मेंदू सूर्यप्रकाशानुसार काम करतो. आपण जर सूर्यास्त व्हायला लागला की कामं पूर्ण करून शक्य तितक्या लवकर झोपलो आणि सूर्योदयापूर्वी उठलो तर दिवसभर आपली productivity जास्त असते. आपलं शरीर आणि मन यापद्धतीने काम करण्यासाठी बनलेलं आहे.

तुम्हाला productivity वाढवायची असेल तर तुम्ही झोपेच्या बाबतीत जास्त serious व्हा. वेळेवर झोपायला हवं, वेळेवर उठायला हवं आणि कमीत कमी ७ ते ८ तास झोपायला हवं.

झोपेच्या बाबतीत serious नसल्यामुळे आपण झोपायला जाताना मोबाईल घेऊन जातो. मोबाईल बघता बघता आपण झोपायचं म्हणलं तरीही आपल्याला झोप लागत नाही कारण मोबाईलचा प्रकाश बघून मेंदूला सतत वाटत राहतं की अजून बरंच काम करायचं आहे, अजून concentration करायचं आहे. ‘अजून काम संपलं नाही’ हा संदेश मेंदूला मिळाल्यामुळे मोबाईल खाली ठेवला तरीही त्या संदेशाचा परिणाम मनावरून जायला किमान २० ते २५ मिनिटं लागतात. त्यामुळे चांगली झोप लागण्यासाठी झोपायच्या किमान १ तास आधीपासून कुठल्याच gadget चा प्रकाशसुद्धा बघायचा नाही.

आज सांगितलेल्या या २ गोष्टी तुम्ही अंमलात आणायला लागलात की तुम्हाला २४ तासात तुमच्या productivity मध्ये चांगले बदल दिसायला लागतील. नक्की करून बघा!

स्वास्थ्यपूर्ण जगण्यासाठी झोपेच्या बाबतीत serious व्हा.

]]>
https://sjsfuelingdestinies.com/productivity-%e0%a4%95%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a2%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%9a%e0%a5%80/feed/ 0
Why do we miss nature’s signals? https://sjsfuelingdestinies.com/why-do-we-miss-natures-signals/ https://sjsfuelingdestinies.com/why-do-we-miss-natures-signals/#respond Fri, 15 May 2026 03:34:52 +0000 https://sjsfuelingdestinies.com/?p=13144

Today I am going to start with a story—about an 86-year-old “young man.” I call him young because, at the age of 86, he decided to get married. The person he chose was a 25-year-old woman. Before proceeding, he thought it is wise to inform his three sons, who were anyway visiting home that day to celebrate his birthday. When they arrived, he gathered them and calmly said, “I am going to get married—to a 25-year-old woman. I am now 86. What do you think?”

The sons were stunned. They had never imagined their father would bring up such a topic at this age. They tried to persuade him otherwise, but he refused to change his mind. Finally, they said, “Father, at least have some regard for age. Please think about the age.” Hearing this, the father became angry and walked into another room. The sons discussed among themselves and then went to calm him down. As soon as they entered, he turned and said sharply, “Why should I worry about her age? Is she the only 25-year-old woman in the world? If something happens to her, I can marry someone else.”

What happened here? The sons said one thing; the father heard something entirely different. The sons were concerned about his age, but he interpreted their words as concern about the girl’s age. This misunderstanding became the root of the conflict.

Doesn’t something similar happen to us? When we are anxious or stressed, the Universe—or nature—sends us ‘signals’ about what to do. But those signals may not come in the form or way we ‘expect’. Because of our preconceived expectations, we misinterpret or even ignore them. Nature speaks one way; we understand it another way—and act accordingly. The result? More stress, more confusion. Just like in the story—the sons meant one thing, but the father heard another.

]]>
https://sjsfuelingdestinies.com/why-do-we-miss-natures-signals/feed/ 0
ध्यानाचा उपयोग – मनावरील नियंत्रण https://sjsfuelingdestinies.com/%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97-%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a8/ https://sjsfuelingdestinies.com/%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97-%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a8/#respond Fri, 01 May 2026 11:43:23 +0000 https://sjsfuelingdestinies.com/?p=13103

आपण पाहतो की सर्व धर्मांनी ध्यानाचा म्हणजेच meditation चा पुरस्कार केला आहे. प्रत्येक धर्माचे आपले आपले काही beliefs असतात, पण ध्यानाबद्दल मात्र सगळ्यांचं एकमत झालेलं दिसतं. असं काय आहे बरं meditation मध्ये की सर्व धर्मांमध्ये त्याचं महत्त्व सांगितलं जातं?

जसं आपल्याकडून गोळा केलेला tax कुठे, किती आणि कसा वापरायचा हे दिल्लीत बसलेला एखादा माणूस ठरवतो ना तसंच आपण जी ऊर्जा घेतो किंवा recreate करतो ती ऊर्जा कुठे, कशी, आणि किती वापरायची हे आपलं मन ठरवतं. मन आपल्या आयुष्यातल्या ज्या front वर सर्वात जास्त राहतं, तिथे ऊर्जा जास्त मिळायला सुरुवात होते. मात्र, आपली ऊर्जा कुठे वापरायची याचा निर्णय घेणारं हे जे मन आहे, त्याचा चंचलता हा स्थायीभाव आहे! ज्याप्रमाणे भुंकणे हा कुत्र्याचा स्थायीभाव आहे, हंबरणे हा गायीचा स्थायीभाव आहे, त्याप्रमाणे चंचलता हा मनाचा स्थायीभाव आहे. हा स्वभाव आपल्याला काहीसा dangerous वाटू शकतो कारण आपण बसलेलो असतो लेक्चरला आणि मन घरातला विचार करत असतं. जेव्हा आपण घरात असतो तेव्हा मन कॅन्टीनमध्ये  फेरफटका मारत असतं किंवा आपण कॅन्टीनमध्ये असू तर मन भूतकाळात रमलेलं असतं. म्हणजे, आपण जिथे असतो, तिथे मन नसतं. आपण जिथे असतो, मनाला तिथून वेगळीकडे जायला आवडतं. आता लक्षात येतंय का, आपल्याला मनाला एकाग्र करण्यासाठी वळण लावावं लागतं. जसं आपण आपल्या बाळाला घरी वळण लावलं तरच ते बाहेर वेड्यासारखं वागत नाही, तसंच आपण मनाला लेक्चरला बसल्यावर focus करायला सांगू शकत नाही, आपल्या मनाला आपलं ऐकायची सवय आपल्याला आधीच लावायला लागते. ध्यान केल्याने आपलं मन आपलं ऐकायला लागतं, मग ते एकाग्र होणं असूदे किंवा भरकटलेल्या मनाला एका जागी आणणं असूदे!

ज्याप्रमाणे बाळाला वळण लावायला आपण घरी सुरुवात करतो आणि म्हणून बाळ बाहेर गेल्यावर नीट वागतं, त्याचप्रमाणे आपल्या मनाने योग्य प्रसंगी आपलं ऐकावं यासाठी आपल्याला आपल्या मनाला आधीपासून train करायला लागतं. आणि हे करण्यासाठी आवश्यक आहे ध्यान करणं!

ध्यानाचे असे फायदे अनुभवण्यासाठी तुम्ही दररोजच्या आयुष्यात ध्यान करण्यासाठी थोडा वेळ द्यावा असं मी तुम्हाला सुचवू इच्छितो. हा वेळ काढल्याने तुम्ही नक्कीच तुमच्या आयुष्यात मोठा बदल अनुभवाल याची मला खात्री आहे.

]]>
https://sjsfuelingdestinies.com/%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97-%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a8/feed/ 0
Good is the Enemy of the Great! https://sjsfuelingdestinies.com/good-is-the-enemy-of-the-great/ https://sjsfuelingdestinies.com/good-is-the-enemy-of-the-great/#respond Fri, 17 Apr 2026 10:46:14 +0000 https://sjsfuelingdestinies.com/?p=13072

There used to be a Cultural Circle in our college. Among its most active members was an exceptionally talented girl who participated enthusiastically in every possible activity—academics, games, sports, and arts. Excellence had become her habit. Securing the first rank in almost everything seemed natural to her.

One day, however, we learned that she had developed a very close friendship with a boy from our college. He was a good singer—undeniably talented—but his focus was limited to singing alone. Unlike her, he was not excelling in all activities. Even in singing, he was among the top ten, whereas she often secured the first position.

Six months later, while we were having lunch together, the conversation drifted toward ambitions and future plans. That day, she said something that left us thoughtful. She said, “I have decided to focus entirely on singing. I already come first in studies and excel in sports and games too. Why shouldn’t I just sing and focus only on singing?” She meant that she would give singing the same amount of time she was already giving it and relax for the rest of the time.

Whenever we asked her how things were going, she would confidently reply, “Everything is just fine.” But believing “I am fine” can sometimes become an obstacle to truly being fine.

The problem was not that she wanted to sing. Singing well is not a flaw. The real issue was that within her existed multiple talents—gifts she had once done full justice to. She had the rare ability to shine wherever she stepped. Yet, after growing close to someone whose benchmark of “fine” was different from hers, her thinking slowly aligned with his. His standards began to shape her own.

For him, being among the top ten was satisfactory. For her, being first had once been natural. Yet she started accepting the same definition of “fine.” She did not realize that her “fine” could mean something far greater. She was capable of more—much more.

The thought, “I can do more than what I am currently doing. I am not fine with this level. I want to move ahead,” is what pushes a person from being fine to becoming great.

As rightly said, Good is the enemy of the Great.

]]>
https://sjsfuelingdestinies.com/good-is-the-enemy-of-the-great/feed/ 0
हनुमानांच्याकडून शिकण्यासारखी एक गोष्ट… https://sjsfuelingdestinies.com/%e0%a4%b9%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af/ https://sjsfuelingdestinies.com/%e0%a4%b9%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af/#respond Fri, 03 Apr 2026 06:44:20 +0000 https://sjsfuelingdestinies.com/?p=13007

हनुमान हे असे एक दैवत आहे ज्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. त्यांच्याकडून आपण जितके शिकू तितके कमीच आहे. मी जी एक गोष्ट तिथून शिकलो ती मी कायम लक्षात ठेवतो – माणसाच्या ठायी भावुकता (being emotional) आणि व्यवहार-चातुर्य (being practical) या दोन्ही गोष्टी एकत्र नांदू
शकतात. या दोन्ही गोष्टींमध्ये either – or अशी निवड करण्याची गरज नसते. यासाठी रामायणातली एक गोष्ट सांगतो. अयोध्येला परत आल्यावर सीतामाई रोज आपल्या कपाळावर कुंकू लावतात हे हनुमानांनी पाहिले होते. त्यांनी सीतामाईंना विचारले, आपण रोज कपाळावर हे काय लावता? पतिव्रता सीतामाईंनी सांगितले;माझ्या पतींचे, श्रीरामांचे आयुष्य वाढावे यासाठी मी रोज माझ्या कपाळावर कुंकू (सिंदूर) लावते. हे ऐकताच हनुमानांच्या मनातील भक्तिभाव जागृत झाला. त्यांच्या मनात विचार आला की सीतामाईंनी त्यांच्या कपाळावर लावलेल्या कुंकवामुळे जर श्रीरामांचे आयुष्य वाढत असेल तर मी माझ्या संपूर्ण शरीरावर ते का लावू नये? त्यामुळेच अनेक ठिकाणी हनुमानांच्या मूर्तीवर शेंदूर (सिंदूर) लावलेला आपण पाहतो. हा आहे त्यांच्या भावूक, भक्तिमय स्वभावाचा भाग.

आता हेच हनुमान जेव्हा रामाचे दूत म्हणून रावणाच्या लंकेत गेले तेव्हा काय घडले? सीतामाईंना भेटून, त्यांना श्रीरामांचा निरोप देऊन जेव्हा ते लंकेतून निघाले तेव्हा त्यांनी वेगळाच निर्णय घेतला. त्यांनी स्वतःच्या शेपटीने संपूर्ण लंका जाळली. सीतामाईंना भेटून ते तसेच परत येऊ शकले असते. मग लंका जाळण्यामागे काय बरं कारण असावे? त्यामागे त्यांचा विचार असा होता की रामाचा एक दूत लंका जाळतो आणि रावण आपल्याला त्यापासून वाचवू शकत नसेल तर मग स्वतः श्रीराम लंकेत आल्यावर काय घडू शकते? असा प्रश्न तिथे निर्माण करावा. या नुसत्या विचारानेच रावणाच्या सैनिकांचे, राक्षसांचे मनोबल ढासळविण्याचा हा त्यांचा डाव होता. या प्रसंगातून हनुमानांचे रणनीतीमधील कौशल्य आणि व्यवहार-चातुर्य आपल्या लक्षात येते. हनुमानांचे व्यवहार-चातुर्य आणि भावुकता हेच सांगतात की या दोन्ही गोष्टी माणसाच्या ठायी एकत्र असूच शकतात. हनुमानांच्या जगण्यातून मिळणारी ही शिकवण आजही तितकीच उपयुक्त आणि मार्गदर्शक आहे. आपणही ही शिकवण आपल्या अंगी बाणवू शकतो.

]]>
https://sjsfuelingdestinies.com/%e0%a4%b9%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af/feed/ 0
How to turn disruptive energy into productive contribution? https://sjsfuelingdestinies.com/how-to-turn-disruptive-energy-into-productive-contribution/ https://sjsfuelingdestinies.com/how-to-turn-disruptive-energy-into-productive-contribution/#respond Fri, 20 Mar 2026 02:30:58 +0000 https://sjsfuelingdestinies.com/?p=12978

I was once asked a business-related question. A person was running a company where a key employee was constantly provoking or instigating other employees against the management. If such a person is trying to manipulate the environment in this way, what can the management do in such a situation?

Let us suppose that this key person has a 10X productivity capacity that he can contribute to the company. However, the responsibilities he is currently handling require only 2X productivity. This means that 8X of his productivity capacity is not being utilized. Because his abilities are not fully engaged, he may start using that unused capacity in activities that are not productive for the company. His mind, wanting to stay active, may find ways to keep itself busy, even if those ways go against the management.

In such a situation, the management can assign this key person additional responsibilities so that his full capacity is utilized. In other words, they should keep him engaged up to his 10X productivity capacity.

For example, if this person is the Head of the Human Resources department, he can also be given responsibility for the Administration department. Initially, he will take some time to adjust to both responsibilities. But once he becomes comfortable, he may again start using only a small portion of his capacity. At that stage, he can be given another responsibility, such as overseeing the Computer Maintenance department. He does not need to personally repair the computers; he only needs to manage the process and ensure that the work is done through the appropriate team.

What will happen is that as this person receives more meaningful responsibilities, his mind will remain engaged in productive work. His productivity will then be directed toward constructive tasks rather than activities like provoking others. Earlier, his productivity was higher than his responsibilities. When responsibilities are increased to match his capacity, he will naturally focus his energy on contributing to the organization.

]]>
https://sjsfuelingdestinies.com/how-to-turn-disruptive-energy-into-productive-contribution/feed/ 0
कंटाळा न येता काम करण्यासाठी प्रेरणा कशी मिळवायची? https://sjsfuelingdestinies.com/%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be-%e0%a4%a8-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8/ https://sjsfuelingdestinies.com/%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be-%e0%a4%a8-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8/#respond Fri, 06 Mar 2026 05:32:47 +0000 https://sjsfuelingdestinies.com/?p=12969

मला एक प्रश्न विचारला होता—मी जेव्हा एखाद्या खेळाडूचा खेळ बघते किंवा कोण्या मोठ्या व्यक्तीची मुलाखत बघते तेव्हा मला काम करण्यासाठी प्रेरणा मिळते. ही अशी बाहेरून प्रेरणा मिळवण्यापेक्षा (external motivation), कंटाळा न येता मला माझी माझीच काम करण्याची प्रेरणा (internal motivation) कशी मिळवता येईल? 

या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी एक उदाहरण बघूया. समजा एक पन्नास मजली उंच इमारत आहे आणि तुम्हाला या इमारतीमधल्या दुसऱ्या मजल्यावर जिन्यावरून चढत दोन तासात जायचं आहे. तर हे करताना तुम्ही कदाचित पहिल्या मजल्यावर जाल. तिथे थोडे थांबाल मग तुम्हाला कंटाळा येईल. तश्याच कंटाळवाण्या मूडमध्ये जरा वेळाने दुसऱ्या मजल्यावर जाल. हा झाला पहिला प्रसंग. मात्र जर तुम्हाला अर्धा तासात जिन्याने चढत पन्नास मजले चढायचे असतील तर तुम्हाला कंटाळा येईल का?

आणखी एक उदाहरण बघूया. जर तुम्हाला कारने १० किलोमीटर लांब असणाऱ्या ठिकाणी एका तासात पोहोचायचं असेल तर तुम्हाला कदाचित गाडी चालवताना कंटाळा येईल. पण जर तुम्हाला एका तासात पुण्याहून मुंबईला जायचं असेल, तर तुम्हाला कंटाळा येईल का?

दोन्ही उदाहरणांमधून काय लक्षात येतं तर एखादं काम करताना गरजेपेक्षा जास्त वेळ आपल्या हातात असणं हे कंटाळा येण्यासाठीचं prerequisite आहे. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात काय काय करायचं आहे हे माहिती असेल, तर तुम्ही त्याबाबतीत seriously विचार करायला सुरुवात केली पाहिजे. याचा विचार करा की मला जे साध्य करायचं आहे, ते आत्तापर्यंत कोणाकोणाला साध्य झालं आहे? मी त्यांच्याशी बोलू शकतो का? मी त्यांच्याबद्दल आणखीन माहिती शोधू शकतो का? त्यांनी ते कसं साध्य केलं हे मी जाणून घेऊ शकतो का? तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला २४ तास अपुरे पडत आहेत.

समजा तुम्हाला हे माहितीच नसेल की तुम्हाला कविता करता येते आणि जर तुम्ही कविता करायला सुरुवात केली, तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या मेंदूचा creative part आता active व्हायला लागला आहे, तसंच तुमचा confidence पण वाढायला सुरुवात झाली आहे. जर तुम्ही स्वतःला सांगितलं की आज मला ३ कविता करायच्याच आहेत तर कंटाळा येण्याचा प्रश्नच येत नाही! मी कविता केली काय किंवा नाही केली काय, दोन्हीही चालणार असेल या परिस्थितीमध्ये कंटाळा येऊ शकतो.

जेवढा वेळ तुमच्याकडे आहे, त्यापेक्षा जेव्हा जास्त काम करायचं तुम्ही ठरवलेलं असतं, तेव्हा लक्षात यायला लागेल तुम्हाला की तुमच्याकडे करायला जास्त गोष्टी आहेत आणि वेळ कमी आहे!

]]>
https://sjsfuelingdestinies.com/%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be-%e0%a4%a8-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8/feed/ 0
How Can We Stop Disagreements from Ruining Our Day? https://sjsfuelingdestinies.com/how-can-we-stop-disagreements-from-ruining-our-day/ https://sjsfuelingdestinies.com/how-can-we-stop-disagreements-from-ruining-our-day/#respond Fri, 20 Feb 2026 02:47:49 +0000 https://sjsfuelingdestinies.com/?p=12890

Sometimes incidents occur at home that lead to disagreements with someone we live with. After that, the entire day gets affected and passes badly. Even if a disagreement happens, the impact it leaves on the mind becomes evident later: the tasks one wanted to complete remain unfinished and whatever work one did was not of good quality.

So how can we ensure that even if a disagreement happens, it does not affect our mind?

It is important to know that when a disagreement happens, always ask yourself: is the other person— the one with whom the disagreement occurred— equally disturbed as you are? If the answer is no, or if the answer is “yes, but only slightly,” then understand this clearly: the disagreement itself is not disturbing your mind.

If an incident directly affected the mind, then both people involved would be equally disturbed, because the event was the same for both. The reason you are more disturbed is not the event itself. It is because that event is being replayed in your mind again and again.

Let me ask you a question. If I tell you a joke right now, and then repeat the same joke a thousand times, will you laugh a thousand times with the same intensity as the first time? The obvious answer is no.

So if you do not laugh repeatedly at the same joke, how can repeatedly replaying a disagreement make you feel miserable? What helps you to get out of this is after the incident happens, instead of focusing on it, shift your focus completely to something you are genuinely good at.

For example, if you are good at singing and understand music well, then immediately after the incident, instead of replaying the incident, start your regular music practice. Spend the next ninety minutes immersed in it. You will notice that the incident no longer affects your mind. The impact does not come because the incident happened. It comes because of the mental movie that keeps running— what was said, why it was said, what they might be thinking about me. This continuous replay reduces productivity and ruins the day. Instead when you stay deeply focused on such meaningful work, the incident loses its power over your mind.      

]]>
https://sjsfuelingdestinies.com/how-can-we-stop-disagreements-from-ruining-our-day/feed/ 0
मनःशांतीसाठी काय करावे? https://sjsfuelingdestinies.com/%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%83%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%87/ https://sjsfuelingdestinies.com/%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%83%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%87/#respond Fri, 06 Feb 2026 05:14:52 +0000 https://sjsfuelingdestinies.com/?p=12876

मनःशांती मिळणं हे आपल्या मनाच्या एका स्वभावावर अवलंबून आहे. आपल्या मनाला नेहमी कुठल्या ना कुठल्या dimension मध्ये grow व्हायला खूप आवडतं आणि जेव्हा आपलं मन हे त्याचं आवडीचं काम करतं तेव्हा ते शांत राहतं! उदाहरणार्थ, तुम्हाला C नावाची programming language येते. आता जेव्हा तुम्ही C++ ही पुढची programming language शिकायला लागता, तेव्हा त्या दरम्यान तुम्हाला मानसिक शांतता अनुभवायला मिळते. याचं कारण म्हणजे ही नवीन programming language शिकत असल्यामुळे तुमचं मन एका विशिष्ट dimension मध्ये grow होत असतं. आता ही गोष्ट वेगळी की आपलं मन किंवा मेंदू वापरूनच आपण नवीन programming language शिकत असतो, पण मन एका dimension मध्ये grow होत असल्यानेच ते peaceful असतं.

तसंच, जर तुम्हाला Microsoft Office चा २०१९ किंवा २०२० पर्यंतची सर्व versions वापरायला येत असतील आणि आता जे नवीन version उपलब्ध आहे, ते शिकल्याने तुमच्या professional life मध्ये तुम्हाला खूप फायदा होणार आहे, आणि ते version तुम्ही शिकायला सुरुवात केलीत तर तुम्हाला मनःशांती अनुभवायला मिळेल. तुमचं मन peaceful राहायला लागेल.

मनःशांती मिळवण्यासाठी एकच करायचं आहे – जर नातेसंबंध टिकवण्याचं skill आपल्याकडे नसेल, तर ते शिकायचं आहे. Wealth creation च skill नसेल, तर ते skill शिकायचं आहे. आपलं Life Purpose काय आहे ते जाणून त्या मार्गावर चालायला सुरुवात करायची आहे, ज्यामुळे आपल्याला mental peace अनुभवायला मिळेल. याखेरीज आपली नवीन नवीन sessions जेव्हा तुम्ही ऐकता, YouTube videos ऐकता, तेव्हा त्या विषयांवर focused राहून जर तुम्ही तुमची skills वाढवायला लागलात, तरीही तुम्ही mental peace अनुभवाल. कारण जेव्हा काही नवीन आपल्याला समजतं, तेव्हा मनाला हा संदेश मिळतो की मी grow होतो आहे आणि त्यामुळे मन शांत होतं.

आजचा उपाय नक्की अंमलात आणून बघा. हा उपाय एकदाच वापरून मनःशांतीचा अनुभव घेऊन सोडून दिलात तर मन stagnant होईल आणि तुम्हाला mentally peaceful वाटणार नाही. शिकत राहायचं आहे – relationships बद्दल शिकलं की wealth creation बद्दल, मग anger management बद्दल, मग Life Purpose बद्दल! मनाचा उपयोग करत राहायचा आहे. मन म्हणजे brain in action. त्यामुळे तुमच्या मेंदूला विचारून तुमचे weaknesses, तुमच्याकडे नसलेले skills एका कागदावर लिहून काढा आणि त्यांना strengths मध्ये बदलायला सुरुवात करा. हे केल्याने तुम्हाला मनःशांतीचा अनुभव नक्की मिळेल! 

 

]]>
https://sjsfuelingdestinies.com/%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%83%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%87/feed/ 0
How to forgive our parents? https://sjsfuelingdestinies.com/how-to-forgive-our-parents/ https://sjsfuelingdestinies.com/how-to-forgive-our-parents/#respond Fri, 23 Jan 2026 04:15:59 +0000 https://sjsfuelingdestinies.com/?p=12819

Someone had asked me, “Is it possible for our parents to sometimes be wrong? And if I want to stop blaming them and truly forgive them, is that possible? And if yes, how?” The answer to the first question is: It is absolutely possible that our parents can be wrong at times. They can make mistakes. Sometimes, decisions made by parents may later turn out to be incorrect.
Before answering the next question, imagine that I bring you all the textbooks from your fourth-grade school year. After giving you exactly the same amount of time you had back then to prepare, if I ask you to appear for the fourth-grade exams again, would you score fewer marks than you did as a child or more?

Most likely, you would score far higher. Not only that, while reading those books today, you would realize that concepts that once felt difficult seem simpler today. Why? Because when you were in the fourth grade, you studied using the best knowledge, skills and understanding you had at that age. Since then, your knowledge, and skills have grown.
The same applies to parents. Whenever they make decisions for their children, they do so based on their best knowledge, awareness, exposure and understanding at that particular point in time. If they were to make that decision today, with current knowledge, it may look different. But at that time, it truly was their best possible decision. If you have a child, can you confidently say that your parenting is 100% perfect? If you believe so, I encourage you to wait for fifteen years. Your child may one day tell you what you should have done differently to make their life easier. At that moment, you may say, “I did what I thought was right at that time.” Still, it may feel wrong to your child.

Today we have endless content on parenting. Most of our parents had none of that. They simply followed what their earlier generation did. In that sense, they were victims of victims. No one was truly wrong—each generation acted based on what it knew. Once you understand that your parents acted according to their best knowledge at that given time, blaming them becomes much harder and forgiving them becomes much easier.

]]>
https://sjsfuelingdestinies.com/how-to-forgive-our-parents/feed/ 0